Date:2009-11-10 तामिळ्नाड़ मर्कंटाईल बँक लिमिटेडचा ८९वा वर्धापन दिन.s![]() तामिळ्नाड़ मर्कंटाईल बँक लिमिटेडचा ८९ वा वर्धापन दिन. पुणे:- बँकींग क्षेत्रात नावलौकिक पावलेली तामिळ्नाड़ मर्कंटाईल बँकेचा ८९वा वर्धापन दिन दि. ११-११-२००९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. तरी ग्राह्कांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तामिळ्नाड़ बँकेचे पुणे जिल्हा शाखेचे व्यवस्थापक पी. रमेश यांनी केले. तामिळ्नाड़ बँकेतर्फ़े मुदत ठेवींवर आकर्ष्क ८% व्याजदर दिला जातो. गृह्कर्ज, वाहनकर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादी कर्जाला सर्व वर्गातील लोकांना परवडेल असा व्याज दर आकारला जातो आणि ते सुलभ प्रक्रियेने मिळते. अधिक माहितीसाठी संपर्क:- १३, सोलापुर बाजार रोड, कँप , पुलगेट जवळ, पुणे. शाखा व्यवस्थापक:- पी. रमेश ९९६०२२०२८८ (०२०) २६३६३०९१ Reference :शाखा व्यवस्थापक:- पी. रमेश ९९६०२२०२८८ (०२०) २६३६३०९१ |