Date:2010-01-22 बँक ऑफ इंडियाची स्टार ग्रुहकर्ज योजनाs![]() बँक ऑफ इंडियाने स्टार ग्रुहकर्ज योजना नुकतीच सुरू केली असून त्या अंतर्गत २८ फेब्रुवारीपर्यन्त कर्ज घेणा-यास ते पहिल्या दोन वर्षांसाठी ८% ने उपलब्ध होणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या कर्ज योजनेत परतफेडीसाठी सुलभ ह्प्ते, कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे झटपट निर्णय घेउन अल्पावधीत कर्जाची उपलब्धता होते. बँक ऑफ इंडियाच्या ८ प्रकारच्या ठेव योजना असून ५ प्रकारच्या कर्ज योजना आहेत. याशिवाय बँक सोन्यांची नाणी , जीवन बीमा , डेबीट कम एटीएम कार्ड योजना, गोल्ड कार्ड व म्युच्युअल फंड इ. योजना राबवते. तसेच बँकेची १० वर्षांखालील मुलांसाठी खास बचत योजना आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : २५५३५४२१, ५२५३५४१४ Reference : |